10 जून राशिभविष्य! कोणाला मिळणार यश, कोणाला घ्यावी लागणार आरोग्याची काळजी?

Aarti Badade

मेष :

व्यवसायात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

मन आनंदी व आशावादी राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

कर्क :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

horoscope

|

Sakal

सिंह :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

कन्या :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मनोबल उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

तुळ :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

horoscope

|

Sakal

धनु :

व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

मकर :

जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

horoscope

|

Sakal

मीन :

मन आनंदी व आशावादी राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

horoscope

|

Sakal

हॉटेलमध्ये चेक-इन करताच पाण्याची बाटली पलंगाखाली का ढकलतात?

Hotel Room Tips bottle hack

|

Sakal

येथे क्लिक करा