15 जून 2026 राशिभविष्य! कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ?

Aarti Badade

मेष :

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

कर्क :

खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

सिंह :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

horoscope

|

Sakal

कन्या :

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

horoscope

|

Sakal

तुळ :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. गुरूकृपा लाभेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

horoscope

|

Sakal

धनु :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

horoscope

|

Sakal

मकर :

खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

horoscope

|

Sakal

कुंभ :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

horoscope

|

Sakal

मीन :

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

horoscope

|

Sakal

व्हिटॅमिन B ला शरीराचे ‘पॉवरहाऊस’ का म्हटले जाते?

Vitamin B Deficiency Symptoms and Benefits

|

Sakal

येथे क्लिक करा