आजचे राशिभविष्य 29 जून 2026! कोणाला धनलाभ, कोणाची महत्त्वाची कामे रखडणार?

Aarti Badade

मेष :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गुरूकृपा लाभेल.

horoscopes

|

Sakal

वृषभ :

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावेत. महत्त्वाचे निर्णय रखडण्याची शक्यता.

horoscopes

|

Sakal

मिथुन :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscopes

|

Sakal

कर्क :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscopes

|

Sakal

सिंह :

संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

horoscopes

|

Sakal

कन्या :

प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

horoscopes

|

Sakal

तुळ :

जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

horoscopes

|

Sakal

वृश्‍चिक :

व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

horoscopes

|

Sakal

धनु :

आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscopes

|

Sakal

मकर :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

horoscopes

|

Sakal

कुंभ :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

horoscopes

|

Sakal

मीन :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscopes

|

Sakal

झोप येत नाही? अंथरुणावर पडूनच करा 'ही' योगासने!

Best Yoga Poses for Deep Sleep

|

Sakal

येथे क्लिक करा