३० जून २०२६ राशिभविष्य ! कोणाच्या नशिबाला मिळणार साथ? जाणून घ्या आजचे भविष्य

Aarti Badade

मेष :

उत्साह व उमेद वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Daily Horoscope

|

Sakal

वृषभ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

Daily Horoscope

|

Sakal

मिथुन :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Daily Horoscope

|

Sakal

कर्क :

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Daily Horoscope

|

Sakal

सिंह :

हितशत्रुंचा त्रास संभवतो. जिद्द व चिकाटी वाढेल.

Daily Horoscope

|

Sakal

कन्या :

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Daily Horoscope

|

Sakal

तुळ :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Daily Horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Daily Horoscope

|

Sakal

धनु :

संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Daily Horoscope

|

Sakal

मकर :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Daily Horoscope

|

Sakal

कुंभ :

जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंवर मात कराल.

Daily Horoscope

|

Sakal

मीन :

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Daily Horoscope

|

Sakal

मधुमेहाच्या रुग्णांनी रात्री दूध प्यावे का?

Is milk good for diabetic patients at night

|

Sakal

येथे क्लिक करा