आजचे राशिभविष्य 7 जून 2026! कोणत्या राशींना मिळणार शुभ संकेत

Aarti Badade

मेष :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope

|

Sakal

वृषभ :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Horoscope

|

Sakal

मिथुन :

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Horoscope

|

Sakal

कर्क :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

Horoscope

|

Sakal

सिंह :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

Horoscope

|

Sakal

कन्या :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.

Horoscope

|

Sakal

तुळ :

संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Horoscope

|

Sakal

धनु :

जिद्दीने कार्यरत रहाल. शत्रुपिडा नाही.

Horoscope

|

Sakal

मकर :

जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Horoscope

|

Sakal

कुंभ :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope

|

Sakal

मीन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Horoscope

|

Sakal

पर्सचा शोध लागण्यापूर्वी महिला पैसे कुठे ठेवायच्या? जाणून घ्या रंजक इतिहास

history of women's purses

|

Sakal

येथे क्लिक करा