Aarti Badade
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
Daily Horoscope
Sakal
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.
Daily Horoscope
Sakal
गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
Daily Horoscope
Sakal
शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
Daily Horoscope
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
Daily Horoscope
sakal
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
Daily Horoscope
Sakal
कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
Daily Horoscope
sakal
आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
Daily Horoscope
Sakal
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नोकरीत व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
Daily Horoscope
Sakal
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
Daily Horoscope
Sakal
मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
Daily Horoscope
Sakal
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
Daily Horoscope
Sakal
Jamun Good for Diabetes Patients
Sakal