Aarti Badade
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
astrology predictions
Sakal
विरोधकांवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील.
astrology predictions
Sakal
आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
astrology predictions
Sakal
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
astrology predictions
Sakal
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
astrology predictions
Sakal
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
astrology predictions
Sakal
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
astrology predictions
Sakal
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.
astrology predictions
Sakal
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
astrology predictions
Sakal
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. अनेकांचे सहकार्य लाभेल.
astrology predictions
Sakal
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
astrology predictions
Sakal
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
astrology predictions
Sakal
Vastu Tips for Main Door
Sakal