दरवाज्याजवळ ‘या’ चुका टाळा! नाहीतर दारिद्र्याचे कारण ठरू शकतात

Aarti Badade

सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश

वास्तूशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Vastu Tips for Main Door

|

Sakal

दाराजवळ अस्वच्छता ठेवू नका

घराच्या मुख्य दाराजवळ घाण किंवा कचरा असल्यास घरात आर्थिक संकटे आणि गरिबी येण्याची शक्यता असते.

Vastu Tips for Main Door

|

Sakal

भिंती खराब ठेवणे टाळा

प्रवेशद्वाराजवळील भिंतींवर जुन्या वस्तू किंवा काळे डाग नसावेत, कारण याचा थेट परिणाम घराच्या प्रगतीवर होतो.

Vastu Tips for Main Door

|

Sakal

बूट आणि चप्पल बाजूला ठेवा

मुख्य दारातून लक्ष्मीचा प्रवेश होत असल्याने तेथे अस्ताव्यस्त बूट-चप्पल न ठेवता बाजूला स्टँडमध्ये ठेवावेत.

Vastu Tips for Main Door

|

Sakal

प्रवेशद्वाराजवळ अंधार नसावा

घराच्या मुख्य दरवाजाजवळ कधीही अंधार करू नका, तेथे नेहमी प्रकाश किंवा दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.

Vastu Tips for Main Door

|

Sakal

तुटलेला दरवाजा अशुभ मानला जातो

घराचा मुख्य दरवाजा गंजलेला किंवा तुटलेला नसावा, अन्यथा त्याचा सकारात्मक ऊर्जेवर विपरीत परिणाम होतो.

Vastu Tips for Main Door

|

Sakal

वास्तू नियमांचे पालन करा

घराच्या प्रवेशद्वाराची योग्य काळजी घेतल्यास वास्तूदोषांपासून मुक्ती मिळून सुख-सम्रुद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

Vastu Tips for Main Door

|

Sakal

सापांचा राजा असला तरी किंग कोब्रालाही भीती वाटते! ‘या’ 5 प्राण्यांपासून तो राहतो दूर

King Cobra enemies

|

Sakal

येथे क्लिक करा