सकाळ वृत्तसेवा
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
daily horoscope
Sakal
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
daily horoscope
Sakal
काही कामे धाडसाने पार पाडाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
daily horoscope
Sakal
व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक लाभ होतील.
daily horoscope
Sakal
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.
daily horoscope
Sakal
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
daily horoscope
Sakal
अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
daily horoscope
Sakal
शासकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
daily horoscope
Sakal
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.
daily horoscope
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
daily horoscope
sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
daily horoscope
Sakal
हितशत्रुंचा त्रास संभवतो. कोणालाही जामीन राहू नका.
daily horoscope
Sakal
Pune History
Sakal