Daily Horoscope : 31 मार्च 2026 राशीभविष्य... काहींना धनलाभ, तर काहींनी राहा सावध!

Aarti Badade

मेष :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope Today

|

Sakal

वृषभ :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Horoscope Today

|

Sakal

मिथुन :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. गुरुकृपा लाभेल.

Horoscope Today

|

Sakal

कर्क :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. उत्साह व उमेद वाढेल.

Horoscope Today

|

Sakal

सिंह :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Horoscope Today

|

Sakal

कन्या :

खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.

Sakal

तुळ :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Horoscope Today

|

Sakal

वृश्‍चिक :

शासकीय कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Horoscope Today

|

Sakal

धनु :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मनोबल उत्तम राहील.

Sakal

मकर :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Horoscope Today

|

Sakal

कुंभ :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

Horoscope Today

|

Sakal

मीन :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Horoscope Today

|

Sakal

हजारो वर्षांचा इतिहास जपणारी मुंबईतील 5 ऐतिहासिक ठिकाणे!

Historical places in Mumbai

|

Sakal

येथे क्लिक करा