Aarti Badade
नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.
Horoscop
Sakal
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.
Horoscop
Sakal
दैनंदिन कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
Horoscop
Sakal
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
Horoscop
Sakal
अनेकांचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
Horoscop
Sakal
शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
Horoscop
Sakal
गुरुकृपा लाभेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.
Horoscop
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
Horoscop
Sakal
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
Horoscop
Sakal
हितशत्रुंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
Horoscop
Sakal
संततिसौख्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.
Horoscop
Sakal
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
Horoscop
Sakal
kiwi
Sakal