13 सप्टेंबर 2026 राशिभविष्य! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल?

Aarti Badade

मेष :

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

वृषभ :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. शत्रुपिडा नाही.

horoscope

|

Sakal

कर्क :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. उत्साह व उमेदवाढेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

horoscope

|

Sakal

कन्या :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

तुळ :

वाहने जपून चालवावीत. आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

horoscope

|

Sakal

धनु :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

horoscope

|

Sakal

मकर :

गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

मीन :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

horoscope

|

Sakal

मेथी-अंड्याचा हेअर मास्क! ‘सिल्की हेअर’साठी काय उपयोगी?

Fenugreek vs Egg Hair Mask

|

Sakal

येथे क्लिक करा