14 सप्टेंबर 2026 राशिभविष्य! नोकरी, व्यवसाय, पैसा आणि नात्यांबाबत संकेत

Aarti Badade

मेष :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.

horoscope

|

Sakal

कर्क :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिर्द्धी लाभेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

horoscope

|

Sakal

कन्या :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

मन आनंदी व आशावादी राहील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

horoscope

|

Sakal

धनु :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

horoscope

|

Sakal

मकर :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

horoscope

|

Sakal

कुंभ :

काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. गुरुकृपा लाभेल.

horoscope

|

Sakal

मीन :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

horoscope 

|

Sakal

ना DJ, ना भपकेबाजपणा! कसा होता 1993 सालचा सार्वजनिक गणेशोत्सव?

1993 Ganesh festival

|

Sakal

येथे क्लिक करा