Aarti Badade
वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
horoscope
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
horoscope
Sakal
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
horoscope
Sakal
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
horoscope
Sakal
आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
horoscope
Sakal
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
horoscope
Sakal
जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
horoscope
Sakal
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
horoscope
Sakal
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
horoscope
Sakal
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
horoscope
Sakal
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
horoscope
Sakal
गुरुकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
horoscope
Sakal
cholesterol
Sakal