LDL वाढलंय की नॉर्मल? 100, 130, 160 की 190… जाणून घ्या रेंज

Aarti Badade

LDL कोलेस्ट्रॉल किती असावं?

कोलेस्ट्रॉल वाढलं तरी अनेकदा लक्षणं दिसत नाहीत, त्यामुळे वेळोवेळी तपासणी महत्त्वाची ठरते.

cholesterol 

|

Sakal

LDL म्हणजे ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल!

LDL जास्त असल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्याची शक्यता वाढू शकते.

cholesterol 

|

Sakal

LDL 100 mg/dL पेक्षा कमी?

सामान्यतः ही पातळी ‘ऑप्टिमल’ म्हणजेच योग्य मानली जाते; मात्र काही उच्च जोखमीच्या व्यक्तींसाठी लक्ष्य आणखी कमी असू शकते.

cholesterol 

|

Sakal

LDL 100 ते 129 mg/dL असल्यास?

ही पातळी ‘near optimal’ किंवा ‘above optimal’ मानली जाते आणि प्रत्येक व्यक्तीची हृदयविकाराची जोखीम वेगळी असू शकते.

cholesterol 

|

Sakal

LDL 130 ते 159 mg/dL म्हणजे काय?

या श्रेणीला ‘borderline high’ म्हणजे सीमारेषेवरील वाढलेलं LDL मानलं जातं.

cholesterol 

|

Sakal

LDL 160 ते 189 mg/dL असल्यास सावध व्हा!

ही ‘high’ श्रेणी असून वय, रक्तदाब, मधुमेह आणि कौटुंबिक इतिहास यांचा विचार करून डॉक्टर पुढील उपचार ठरवू शकतात.

LDL 190 mg/dL किंवा त्याहून जास्त?

ही ‘very high’ श्रेणी आहे; अशावेळी कारण शोधण्यासाठी वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

cholesterol 

|

Sakal

दगडूशेठ गणपती यंदा 'प्रेम मंदिरात' विराजमान! पाहा वृंदावनच्या मूळ मंदिराची भव्य झलक

Original Vrindavan Prem Mandir Looks

Pune Dagdusheth Ganpati Prem Mandir Theme

|

Sakal

येथे क्लिक करा