राशिभविष्य 2 सप्टेंबर 2026! ‘या’ राशींना मिळणार नवी दिशा, जाणून घ्या तुमचा दिवस

Aarti Badade

मेष :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

मिथुन :

प्रियजनांचा सहवास लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

कन्या :

वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपिडा नाही.

horoscope

|

Sakal

धनु :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.

horoscope

|

Sakal

मकर :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनोबल उत्तम राहील.

horoscope

|

sakal

कुंभ :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

मीन :

व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope

|

Sakal

कितीही कमवा, पैसा साठत नाही? चाणक्यांच्या मते ‘या’ 3 चुका कारणीभूत ठरू शकतात!

chanaky niti

|

Sakal

येथे क्लिक करा