20 सप्टेंबर 2026 राशिभविष्य! ‘या’ राशींना मिळणार गुरुकृपा!

Aarti Badade

मेष :

गुरुकृपा लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

horoscope

|

Sakal

वृषभ :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

horoscope

|

Sakal

मिथुन :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

horoscope

|

Sakal

सिंह :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

horoscope

|

Sakal

तुळ :

जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope

|

Sakal

धनु :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

horoscope

|

Sakal

मकर :

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

horoscope

|

Sakal

कुंभ :

प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

horoscope

|

Sakal

मीन :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पार पडतील.

horoscope

|

Sakal

AI बाबत बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी ठरणार?

Baba Venga

|

ESakal

येथे क्लिक करा