Aarti Badade
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही.
horoscope
Sakal
उत्साह व उमेद वाढेल. मन आनंदी व आशावादी राहील.
horoscope
Sakal
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
horoscope
Sakal
अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
horoscope
Sakal
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
horoscope
Sakal
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
horoscope
Sakal
आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
horoscope
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
horoscope
Sakal
हितशत्रुंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
horoscope
Sakal
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
horoscope
Sakal
प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील.
horoscope
Sakal
जिद्दीने कार्यरत रहाल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
horoscope
Sakal
Eating a Banana at Night Really Healthy
Sakal