4 सप्टेंबर 202 राशिभविष्य! ‘या’ राशींचे रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता

Aarti Badade

मेष :

कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

कर्क :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

horoscope

|

Sakal

सिंह :

प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. सामाजिक जीवनात सुसंधी लाभेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.

horoscope

|

Sakal

धनु :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल कमी राहील.

horoscope

|

Sakal

मकर :

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

horoscope

|

Sakal

मीन :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

horoscope

|

Sakal

खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘हे’ फळ ठरू शकतं रामबाण उपाय!

cholesterol fruit

|

Sakal

येथे क्लिक करा