5 सप्टेंबर 2026 राशिभविष्य! ‘या’ राशींना धनलाभ, तर काहींनी आर्थिक निर्णय टाळावेत

Aarti Badade

मेष :

प्रवास सुखकर होतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

horoscope 

|

Sakal

वृषभ :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

horoscope 

|

Sakal

मिथुन :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

horoscope 

|

Sakal

कर्क :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope 

|

Sakal

सिंह :

अनेकांचेे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscope 

|

Sakal

कन्या :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope 

|

Sakal

तुळ :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

horoscope 

|

Sakal

वृश्‍चिक :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

horoscope 

|

Sakal

धनु :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होतील.

horoscope 

|

Sakal

मकर :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

horoscope 

|

Sakal

कुंभ :

विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

horoscope 

|

Sakal

मीन :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

horoscope 

|

Sakal

खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘हे’ फळ ठरू शकतं रामबाण उपाय!

cholesterol fruit

|

Sakal

येथे क्लिक करा