19 मे 2026 राशिभविष्य! मंगळवारी कोणत्या राशीला मिळणार धनलाभ आणि यश?

Aarti Badade

मेष :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

कर्क :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

Sakal

सिंह :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

कन्या :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

तुळ :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

धनु :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

horoscope

|

Sakal

मकर :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

horoscope

|

Sakal

मीन :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

horoscope

|

Sakal

झोपेमुळे समजतात 'टाइप 2 डायबिटीजची 'ही' लक्षणं!

Type 2 Diabetes Early Signs

|

Sakal

येथे क्लिक करा