Ova Water : गरम पाण्यातून चिमुटभर ओवा भरपूर काम करेल, जाणून घ्या ७ फायदे

Sandeep Shirguppe

ओव्याचे फायदे

तुम्हाला नियमीत पोटासंबंधी त्रास असेल तर ओवा घातलेलं गरम पाणी उपयुक्त ठरेल.

Ova Water | esakal

पचन सुधारते

ओव्यामध्ये असलेले थायमॉल नावाचे घटक पाचक एंझाइम सक्रिय करतात, याने पचनक्रिया सुधारते.

Ova Water | esakal

वजन कमी करण्यास मदत

कॅलरीज बर्न करण्यासाठी गरम पाणी आणि ओवा यांचे मिश्रण रोज सकाळी घेतल्यास फायदा होतो.

Ova Water | esakal

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

ओव्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Ova Water | esakal

सर्दी खोकल्यापासून आराम

पावसाळ्यात सतत सर्दी खोकल्याचा त्रास होत असले तर ओवा आणि गरम पाणी प्यावे.

Ova Water | esakal

रक्तदाब नियंत्रित ठेवते

ओव्यातील थायमॉलचे तत्व रक्तवाहिन्यांचा दाब कमी करून रक्तदाब नियंत्रित ठेवते.

Ova Water | esakal

शरीराला डिटॉक्स करते

ओव्याचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होते.

Ova Water | esakal

चिमुटभर ओवा

जेवणानंतर चिमुटभर ओवा खाल्ल्यास पोट फुगणे, पोट दुखी यासारख्या समस्या कमी होतील.

Ova Water | esakal
आणखी पाहा...