नाद करती काय! 'हॉटेल भाग्यश्री'वाल्यानं घेतली फॉर्च्युनर, बड्डेनिमित्त हॉटेल बंद

सकाळ डिजिटल टीम

हॉटेल व्यवसायिक सोशल मीडियावर प्रसिद्ध

सध्या एक तरुण हॉटेल व्यवसायिक सोशल मीडियावर चर्चेत आहे. आपल्या हटके स्टाइलमुळे तो प्रसिद्ध झाला असून आता त्याने फॉर्च्युनर घेतली आहे.

Hotel Bhagyashree Owner Sparks Buzz With Fortuner Gift Reel Viral | Esakal

बड्डेला ४० लाखांची फॉर्च्युनर

सोलापूर जिल्ह्यात तुळजापूर-धाराशीव रोडवर त्याचं हॉटेल भाग्यश्री असून सोशल मीडियावर तो चर्चेत आहे. वाढदिवसानिमित्त त्यानं फॉर्च्युनर गाडी घेतलीय.

Hotel Bhagyashree Owner Sparks Buzz With Fortuner Gift Reel Viral | Esakal

गाडी घेतल्याचे व्हिडिओ व्हायरल

एका दिवसात ब्लॅक कलरची फॉर्च्युनर घेतल्याचं सांगितलं. त्याचे गाडीसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Hotel Bhagyashree Owner Sparks Buzz With Fortuner Gift Reel Viral | Esakal

हॉटेल बंद असण्यावर ट्रोल

कधी वाढदिवस, कधी तब्येत बरी नसल्यामुळे, तर कधी बाहेरगावी जाणं यामुळे हॉटेल बंद असण्याचं कारण सांगत त्याने रील्स टाकल्या. यावरून काही लोकांनी त्याला ट्रोलही केलं.

Hotel Bhagyashree Owner Sparks Buzz With Fortuner Gift Reel Viral | Esakal

धंद्यासाठी आत्मविश्वास हवा

हॉटेलचे मालक म्हणतात व्यवसाय करण्यासाठी शिक्षण नाही, तर आत्मविश्वास आणि ताकद लागते.

Hotel Bhagyashree Owner Sparks Buzz With Fortuner Gift Reel Viral | Esakal

नाद करती का फेमस डायलॉग

ते आपल्या रील्समध्ये नेहमी नाद करती का? असा संवाद वापरतात. त्यामुळे ते सोशल मीडियावर जास्त चर्चेत आले आहेत.

Hotel Bhagyashree Owner Sparks Buzz With Fortuner Gift Reel Viral | Esakal

ग्राहकांसोबतचे व्हिडिओही हिट

क्वालिटी आणि क्वांटीटी विचारा असं सांगत ते आपल्या हॉटेलचं प्रमोशन सोशल मीडियावर करतात. हॉटेलसमोर ग्राहकांसोबत काढलेले व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.

Hotel Bhagyashree Owner Sparks Buzz With Fortuner Gift Reel Viral | Esakal

एसटीची ७७ वर्षे, पुणे-नगर पहिली बस; तिकीट किती होतं? वाचा रंजक इतिहास

MSRTC bus history | Esakal
इथं क्लिक करा