हॉटेलमध्ये रुम नंबर 13 का नसते?

संतोष कानडे

रुम नंबर १३

अनेक हॉटेल्समध्ये रुम नंबर १३ नसते. यामागे अनेक रहस्यमयी कारणं सांगितली जातात.

खबरदारी

विशेषतः परदेशात याबाबत खास खबरदारी घेतली जाते. अनेक देशांमध्ये १३ हा आकडा अशुभ मानला जातो.

१२ नंतर थेट १४

त्यामुळे काही हॉटेल्समध्ये रूम नंबर १३च ठेवला जात नाही. काही ठिकाणी १२ नंतर थेट १४ नंबर दिला जातो.

विचित्र आवाज

रूम नंबर १३ मध्ये विचित्र आवाज आणि सावल्या दिसल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत.

भीती

काही लोकांनी त्या खोलीत अचानक भीती वाटल्याचा दावा केला आहे. हॉरर कथांमध्ये या रूमला शापित किंवा भुताटकी दाखवलं जातं.

वैज्ञानिक पुरावे

मात्र अशा घटनांना ठोस वैज्ञानिक पुरावे फार कमी आहेत. तरीही “रूम नंबर १३” हे नाव आजही लोकांच्या मनात रहस्य आणि भीती निर्माण करतं.

सोशल मीडिया

काही रहस्ये अनेक वर्षांनंतरही कायम अंधारातच राहतात. सोशल मीडियावर अशा घटनांचे व्हिडिओ आणि कथा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

कुतूहल

अचानक गायब होणाऱ्या लोकांच्या घटना आजही लोकांच्या मनात भीती आणि कुतूहल निर्माण करतात.

डायनासोर संपले, पण झुरळ का संपलं नाही? अणुबॉम्बच्या स्फोटानंतरही जिवंतच!

<strong>येथे क्लिक करा</strong>