Sparrow Spiritual Significance : अचानक घरात चिमणीचे जोडपे आले तर काय होते? मिळतात 'हे' 5 मोठे संकेत

बाळकृष्ण मधाळे

घरात चिमण्या येणे शुभ की अशुभ?

घरात वारंवार चिमण्या येत असतील तर धार्मिक मान्यतेनुसार हा शुभ संकेत मानला जातो. घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता येण्याचे प्रतीक म्हणून चिमण्यांकडे पाहिले जाते.

House Sparrow Entering Home

|

esakal

घरात लक्ष्मी येण्याचा संकेत?

वास्तू आणि पारंपरिक मान्यतेनुसार, घरात चिमण्या येणे म्हणजे आर्थिक भरभराट आणि लक्ष्मीचे आगमन होण्याचा संकेत मानला जातो. मात्र, ही धार्मिक श्रद्धा आहे.

House Sparrow Entering Home

|

esakal

चिमण्यांचे घरटे बांधणे शुभ?

घरात चिमण्यांनी घरटे बांधले तर त्यांना लगेच हाकलू नका. पारंपरिक समजुतीनुसार हे शुभ मानले जाते. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.

House Sparrow Entering Home

|

esakal

चिमण्यांचे जोडपे देतात खास संकेत

घरात चिमण्यांचे जोडपे येणे धार्मिक मान्यतेनुसार शुभ मानले जाते. काही समजुतींनुसार घरात विवाहकार्य किंवा आनंदाची बातमी येण्याचे ते प्रतीक आहे.

House Sparrow Entering Home

|

esakal

घरातील सकारात्मकतेचे प्रतीक

चिमण्यांच्या किलबिलाटामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते. धार्मिक मान्यतेनुसार त्यांच्या आगमनामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सकारात्मकता वाढते, असे मानले जाते.

House Sparrow Entering Home

|

esakal

चिमण्यांसाठी घरात ठेवा अन्न-पाणी

चिमण्यांसाठी तांदळाचे छोटे दाणे, ज्वारी आणि स्वच्छ पाणी ठेवा. बाल्कनीत किंवा खिडकीजवळ सुरक्षित जागी धान्य-पाण्याची व्यवस्था करा.

House Sparrow Entering Home

|

esakal

चिमण्यांची संख्या घटण्यामागची कारणे

शहरीकरण, वृक्षतोड, हिरवळ नष्ट होणे, रसायनांचा वाढता वापर आणि घरट्यांसाठी जागेचा अभाव यामुळे चिमण्यांच्या अधिवासावर परिणाम होत आहे.

House Sparrow Entering Home

|

esakal

चिमण्यांचे संरक्षण करा

चिमण्यांना मारू नका किंवा विनाकारण हाकलू नका. त्यांच्यासाठी घरट्यांची जागा, धान्य आणि पाण्याची सोय करा. निसर्गातील या छोट्या पक्ष्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.

House Sparrow Entering Home

|

esakal

Why Do Sea Otters Keep Rocks : उदमांजर आयुष्यभर एकच 'दगड' का जपून ठेवते? जाणून घ्या या चतुर जलचराचे थक्क करणारे रहस्य

why do sea otters keep rocks

|

esakal

येथे क्लिक करा...