Anushka Tapshalkar
आज जगभर वापरला जाणारा ‘Housefull’ शब्द खरं तर एका मराठी माणसाची देण आहे.
Who Invented Theatre Term Housefull
sakal
मराठी अभिनेत्री पर्ण पेठे हिचे पणजोबा ‘समतानंद’ अनंत हरी गद्रे हे गिरगावातील विचारवंत, संपादक आणि पब्लिसिटीचे मास्टरमाइंड होते.
Who Invented Theatre Term Housefull
sakal
भारतामध्ये मार्केटिंग ही संकल्पना लोकप्रिय होण्याआधीच त्यांनी त्याचा प्रभावी वापर सुरू केला होता.
Who Invented Theatre Term Housefull
sakal
मुंबईतील Royal Opera House येथे गर्दीने भरलेल्या नाटकाच्या प्रयोगातून एक भन्नाट कल्पना सुचली.
Who Invented Theatre Term Housefull
sakal
‘Tickets Sold’ऐवजी त्यांनी ‘House’ आणि ‘Full’ एकत्र करून ‘Housefull’ हा प्रभावी शब्द तयार केला.
Who Invented Theatre Term Housefull
sakal
आचार्य अत्रे यांच्या नाटकासाठी “सगळी मुंबई घराबाहेर!” अशी जाहिरात करून त्यांनी प्रेक्षकांना आकर्षित केलं.
Who Invented Theatre Term Housefull
sakal
मनोरंजनासोबतच त्यांनी सामाजिक एकतेसाठी उपक्रम राबवले आणि एक वेगळा वारसा निर्माण केला.
Who Invented Theatre Term Housefull
sakal
Shoes Loop Purpose and Benefits
sakal