GK: शूजच्या मागे छोटी पट्टी कशासाठी असते? ९९% लोकांना माहीतच नाही खरा उपयोग!

Anushka Tapshalkar

शूजच्या मागची छोटी पट्टी

शूजच्या मागच्या बाजूला दिसणारी छोटी पट्टी फक्त डिझाइनसाठी नसते. तिचा उपयोग शूजवापरणे सोपे करण्यासाठी केला जातो.

Shoes Loop Purpose and Benefits

|

sakal

याला काय म्हणतात?

या पट्टीला तांत्रिक भाषेत हील टॅब (Heel Tab) किंवा पुल लूप (Pull Loop) असे म्हणतात.

Shoes Loop Purpose and Benefits

|

sakal

शूज घालताना मोठी मदत

शूज घालताना ही पट्टी पकडून पाय आत सरकवल्यास शूज पटकन आणि सहज पायात बसतात.

Shoes Loop Purpose and Benefits

|

sakal

शूजचा आकार टिकवतो

ही पट्टी वापरल्यामुळे शूजचा मागचा भाग दुमडत नाही आणि शूजचा मूळ आकार दीर्घकाळ टिकून राहतो.

Shoes Loop Purpose and Benefits

|

sakal

सुकवण्यासाठीही उपयोगी

शूज धुतल्यानंतर ही पट्टी वापरून शूज दोरीवर लटकवता येतात, त्यामुळे ते लवकर आणि व्यवस्थित सुकतात.

Shoes Loop Purpose and Benefits

|

sakal

ब्रँडिंगसाठीही वापर

अनेक ब्रँड या पुल लूपवर आपला लोगो किंवा नाव छापतात, त्यामुळे शूजला वेगळी ओळख मिळते.

Shoes Loop Purpose and Benefits

|

sakal

ट्रेकिंगमध्येही उपयोग

काही ट्रेकिंग शूजमध्ये ही पट्टी बॅगेला शूज अडकवण्यासाठी वापरली जाते, त्यामुळे प्रवासात ते वाहून नेणे सोपे होते.

Shoes Loop Purpose and Benefits

|

sakal

एक छोटी चूक आणि अकाउंट हॅक! इंस्टाग्राम वापरताना ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका

आणखी वाचा