गर्भवती महिलांचा आहार आणि बाळाचे दात – काय आहे नातं?

Anushka Tapshalkar

दातांची निर्मिती कधी सुरू होते?

बाळ आईच्या गर्भात असतानाच सातव्या महिन्यापासून दातांची वाढ सुरू होते.

When Does Toothing Start | sakal

पाच वर्षांपर्यंत दंतनिर्मिती चालू राहते

बाळाच्या दातांची वाढ जन्मानंतरही सुरू राहते, तिसरी दाढ १८-२० वयात तयार होते.

Toothing Happens Till The Age of 5 | sakal

दूध महत्त्वाचे का?

कॅल्शिअमयुक्त दूध दात आणि जबड्याच्या वाढीसाठी आवश्यक! स्तनपानामुळे हाडे मजबूत होतात.

Why Milk Is Important | sakal

फ्लोराईड का गरजेचे?

दातांना बळकट करण्यासाठी फ्लोराईड आवश्यक असते. पाण्याच्या स्त्रोतावर अवलंबून याचे प्रमाण बदलते.

Why Fluoride Is Necessary | sakal

फ्लोराईड जास्त असेल तर...

फार जास्त फ्लोराईड असल्यास फ्लोराईड टूथपेस्ट वापर टाळावा, दंततज्ज्ञांचा सल्ला आवश्यक.

Use Fluoride Free Toothpaste | sakal

दूध पाजताना घ्यायची काळजी

झोपताना बाटली तोंडात ठेवू नका. दूधानंतर थोडेसे पाणी द्या

Do Not Leave Bottle In Baby's Mouth During Sleep | sakal

कॅल्शिअमसाठी हे पदार्थ द्या

बदाम, अक्रोड, बेलफळ, खजूर, शेंगदाणे – हे सर्व दात मजबूत करतात.

Calcium Rich Food | sakal

जीवनसत्त्वांची गरज

‘अ’, ‘क’, ‘ड’ यासह फॉस्फरस व प्रथिने दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची.

Nutrients Are Must | sakal

गर्भवती मातांचा आहार महत्त्वाचा

आईच्या कुपोषणामुळे बाळाच्या दातांच्या वाढीवर वाईट परिणाम होतो.

Pregnancy Diet Is Important | sakal

गर्भधारणेपासूनच काळजी घ्या!

दातांची योग्य वाढ होण्यासाठी गर्भावस्थेपासून संतुलित आहार आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन आवश्यक.

Take Care During Pregnancy | sakal

का आहे 'पंचकर्म' आयुर्वेदातील सुपर डिटॉक्स?

Panchakarma | sakal
आणखी वाचा