पुजा बोनकिले
कोणत्याही कार्यक्रमात किंवा ऑफिसला जाताना अनेक महिला मेकअप करतात.
मेकअपमध्ये अनेक प्रोडक्टचा वापर केला जातो.
यामध्ये सर्वात महत्वाचे आहे लिपस्टिक आहे.
आजकाल मॅट लिपस्टिकचा ट्रेंड खुप वाढला आहे.
कारण या लिपस्टिक बराच वेळ राहतात.
लिप ग्लॉस वापरा
लिपस्टिक लावल्यावर ओठ एकमेकांवर घासू नका.
लिपस्टिक लावताना ब्रशचा वापर करत असाल तर ते स्वच्छ ठेवावे.
यामुळे तुमचा लूक अधिक परफेक्ट दिसेल.