आंबट दह्यापासून बनवा '5' स्वादिष्ट पदार्थ

पुजा बोनकिले

भटूरे

भटूरे बनवण्यासाठी दह्याचा वापर केला जातो. यामुळे भटुरे कुरकुरीत होतात.

दही-भात

तुम्ही दही-भाताचा आस्वाद देखील घेऊ शकता.

कढी

दह्याचा वापर करून तुम्ही गरमागरम कढी देखील बनवू शकता.

रवा चिला

तुम्ही सकाळी नाश्त्यात किंवा संध्याकाळी चहासोबत रवा चिला बनवू शकता. याची चव वाढवण्यासाठी दह्याचा वापर करू शकता.

इडली

इडलीचा आंबटपणा येण्यासाठी दह्याचा वापर करू शकता.

कबाब

कबाबला अधिक चवदार बनवण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता.

ढोकळा

ढोकळा चवदार आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी दही वापरू शकता.

चवदार पदार्थ

वरील पदार्थ दह्यापासून बनवल्यास अनेक फायदे मिळतील.

कुंडीतील माती बदलताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Sakal
आणखी वाचा