दुबईमधील खेडेगाव कसे असतात? नेमकं काय खास आहे?

Sandip Kapde

परिसर

संयुक्त अरब अमिरातीमधील रास अल खैमाह परिसरातील हे गाव शांत आणि मोकळ्या वातावरणात वसलेले आहे.

Rural Village Life in Ras Al Khaimah, UAE

|

esakal

वस्ती

गावात स्थानिक अरबी नागरिकांची घरे असून काही घरे साधी पत्र्याची, तर काही प्रशस्त व्हिलांच्या स्वरूपातील आहेत.

Rural Village Life in Ras Al Khaimah, UAE

|

esakal

निसर्ग

गावाच्या परिसरात खजुराची झाडे, बाभळी आणि इतर स्थानिक झाडे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

Rural Village Life in Ras Al Khaimah, UAE

|

esakal

शेती

गावाच्या बाहेरील भागात शेती केली जाते आणि शेतांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था आहे.

Rural Village Life in Ras Al Khaimah, UAE

|

esakal

पशुपालन

गावातील काही भागांत शेळ्या आणि बकऱ्यांचे पालन केले जाते; अनेकदा त्या रस्त्याच्या आसपासही फिरताना दिसतात.

Rural Village Life in Ras Al Khaimah, UAE

|

esakal

धार्मिकता

गावात मशिदी असून स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनात धार्मिक स्थळांना महत्त्व आहे.

Rural Village Life in Ras Al Khaimah, UAE

|

esakal

रस्ते

गावातील रस्ते आणि लहान पूल परिसरातील विविध वस्त्यांना जोडतात.

Rural Village Life in Ras Al Khaimah, UAE

|

esakal

दुकाने

गावात किराणा दुकाने, सुपरमार्केट, कॅफेटेरिया, प्लंबर आणि वेल्डिंगची दुकाने अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत.

Rural Village Life in Ras Al Khaimah, UAE

|

esakal

सामाजिकता

गावात ठिकठिकाणी जुने कपडे जमा करण्यासाठी विशेष पेट्या ठेवलेल्या आहेत; जमा झालेले कपडे पुनर्वापरासाठी आणि गरजू लोकांना देण्यासाठी वापरले जातात.

Rural Village Life in Ras Al Khaimah, UAE

|

esakal

पाणी

रस्त्याच्या कडेला थंड आणि साधे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मोफत पाण्याचे फ्रीज आणि टाक्या ठेवलेल्या आहेत.

Rural Village Life in Ras Al Khaimah, UAE

|

esakal

शिक्षण

गावातील मुलांच्या वाहतुकीसाठी शाळेच्या बसची व्यवस्था असून परिसरात शाळाही आहेत.

Rural Village Life in Ras Al Khaimah, UAE

|

esakal

ओळख

शांत जीवनशैली, अरबी नागरिकांची वस्ती, शेती, पशुपालन आणि आधुनिक सुविधांसाठी ओळखला जाणारा हा परिसर संयुक्त अरब अमिरातीतील रास अल खैमाह येथे आहे.

Rural Village Life in Ras Al Khaimah, UAE

|

esakal

रशियामधील खेडेगाव कसं असतं? ग्रामीण जीवनाची खास छायाचित्रे!

A Glimpse of Village Life in Kabardino-Balkaria, Russia

|

esakal

येथे क्लिक करा