Vinod Dengale
सुट्टीच्या दिवशीही ATM मध्ये पैसे कसे असतात कधी विचार केलाय?
सुट्टीच्या दिवशी बँक कर्मचारी नसतानाही मशीनमध्ये नोटा येतात… पण कशा?
ATM मध्ये पैसे भरण्याचं काम बँक नाही, तर खास कंपन्या करतात! CMS Info Systems, Brink’s सारख्या कंपन्या 24x7 काम करतात!
ATM मधील पैसे कमी झाले की सॉफ्टवेअर लगेच ‘अलर्ट’ देतं! हा अलर्ट या कंपन्यांना मिळतो.
त्यानंतर GPS आणि बंदूकधारी सुरक्षारक्षकांसह वॅन त्या ATM ठिकाणी पाठवली जाते आणि ATM भरते.
ATM मध्ये ‘कॅसेट’ नावाचे बॉक्स असतात. यात प्रत्येक बॉक्समध्ये वेगवेगळ्या नोटा ठेवल्या जातात.
जर पुढच्या काळात काही सण किंवा सुट्ट्या असतील तर आधीच ATM मध्ये जास्त कॅश भरली जाते
एक मालगाडी बनवायला किती खर्च येतो माहितीये का?
Wagon Price Engine Cost Explained
esakal