एक मालगाडी बनवायला किती खर्च येतो माहितीये का?

Shubham Banubakode

अर्थव्यवस्थेचा कणा

मालगाडी ही देशाच्या अर्थव्यवस्थेची कणा मानली जाते. कारण मालगाडीद्वारे मोठ्या प्रमाणात माल वाहतूक होते.

Wagon Price Engine Cost Explained

|

esakal

किती खर्च येतो

पण एक मालगाडी तयार करायला किती खर्च येतो, याचा विचार कधी केला आहे का?

Wagon Price Engine Cost Explained

|

esakal

किंमत कशावर ठरते?

मालगाडीची किंमत डब्यांची संख्या, इंजिनचा प्रकार आणि वापरलेली तंत्रज्ञान यावर अवलंबून असते.

Wagon Price Engine Cost Explained

|

esakal

किती डबे असतात?

सामान्य मालगाडीत साधारण ४० ते ६० डबे (वैगन) असतात.

Wagon Price Engine Cost Explained

|

esakal

एका डब्याची किंमत किती?

एका वैगनची किंमत साधारण ८ लाख ते १५ लाख रुपयांदरम्यान असते.

Wagon Price Engine Cost Explained

|

esakal

इंजिनची किंमत किती?

मालगाडीचे इंजिन खूप महाग असते. त्याची किंमत साधारण १२ कोटी ते २० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.

Wagon Price Engine Cost Explained

|

esakal

मालगाडीचा खर्च किती?

संपूर्ण मालगाडी तयार करण्यासाठी साधारण ५० कोटी ते ८० कोटी रुपये खर्च येतो.

Wagon Price Engine Cost Explained

|

esakal

व्यापारासाठी महत्त्वाची

खर्च जास्त असला तरी मालगाडी देशातील पुरवठा आणि व्यापारासाठी अत्यंत आवश्यक आहे.

Wagon Price Engine Cost Explained

|

esakal

ओला-उबरला पर्याय! मुंबईत ‘भारत टॅक्सी’ला सेवा सुरु, किती द्यावं लागणार भाडं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Launched in Mumbai

|

esakal

हेही वाचा -