पुजा बोनकिले
रात्री उशीला झोपल्यास थकवा आणि आळस जाणवेल. यामुळे दिवसभर तुम्हाला ऊर्जेची कमतरता जाणवेल.
रात्री उशीला झोपल्यावर पचनसंस्थेवर परिणाम झाल्यास वजन वाढू शकते.
रात्री उशीला झोपल्यावर डोळ्याभोवती काळी वक्तुळे आणि मुरूम वाढते.
रात्री उशीला झोपल्याने ताण आणि चिडचिडेपणा वाढते.
रात्री उशीला झोपल्याने वारंवार आजारी पडू शकता.
रात्री उशीला झोपल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
रात्री उशीला झोपल्याने दृष्टी कमकुवत होऊ शकते.