IPL मधील चीअरलीडर्सची ‘सीक्रेट’ भरती कशी होते?

सकाळ डिजिटल टीम

चीअरलीडर्स

आयपीएलमध्ये डान्स करणाऱ्या चीअरलीडर्स नक्की येतात कुठून, हा प्रश्न तुम्हालाही कधी पडला आहे का?

Cheerleaders

|

esakal

निवड

ना कोणती जाहिरात, ना अर्ज प्रक्रिया… तरीही या परदेशी मुलींची निवड कशी होते, हे जाणून घ्या.

Cheerleaders

|

esakal

इव्हेंट

आयपीएल टीम्स स्वतः चीअरलीडर्स निवडत नाहीत, हे काम आंतरराष्ट्रीय इव्हेंट एजन्सींना दिलं जातं.

Cheerleaders

|

esakal

प्रोफेशनल

या एजन्सी युक्रेन, रशिया आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये जाऊन प्रोफेशनल डान्सर्सचे ऑडिशन्स घेतात.

Cheerleaders

|

esakal

अनुभव

फक्त डान्स नाही, तर फिटनेस, मॉडेलिंग अनुभव आणि कॅमेऱ्यासमोरचा आत्मविश्वासही निवडीसाठी महत्त्वाचा असतो.

Cheerleaders

|

esakal

प्रोफेशन

चीअरलीडिंग हा १८९८ पासून चालत आलेला प्रोफेशन असून परदेशात याला मोठी ओळख आहे.

Cheerleaders

|

esakal

पैसे

एका मॅचसाठी या मुलींना साधारण १२,००० ते २५,००० रुपये मिळतात आणि काही वेळा बोनसही दिला जातो.

Cheerleaders

|

esakal

ग्लॅमर

ग्लॅमर मोठं असलं तरी करार संपला की सगळं एका रात्रीत संपतं, त्यामुळे ही एक स्पर्धात्मक आणि तात्पुरती इंडस्ट्री आहे!

Cheerleaders

|

esakal

IPL: तीन संघांचं नेतृत्व करणारे 'हे' दोनच भारतीय

Shreyas Iyer

|

esakal

येथे क्लिक करा