Pranali Kodre
आयपीएलमध्ये कर्णधारपद निभावणं सोपी गोष्ट नाही, पण काही खेळाडू असे आहेत ज्यांनी नेतृत्व करताना उत्तम उदाहरण समोर ठेवलं आहे, या खेळाडूंमध्ये आता श्रेयस अय्यरलाही गणले जात आहे.
Shreyas Iyer
Sakal
श्रेयसने वेळोवेळी त्याला कर्णधार म्हणून सिद्ध केलंय. तीन संघांना फायनलपर्यंत नेणारा तो एकमेव कर्णधार आहे.
Shreyas Iyer
Sakal
पण एक असा विक्रम आहे, जो श्रेयस अय्यर आणि अजिंक्य राहणे या दोनच भारतीय खेळाडूंच्या नावावर आहे. तो विक्रम म्हणजे आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करण्याचा.
Ajinkya Rahane - Shreyas Iyer
Sakal
श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सनंतर आता पंजाब किंग्सची धुरा समर्थपणे सांभाळत आहे.
Shreyas Iyer
Sakal
या यादीत दुसरं नाव आहे ते म्हणजे अनुभवी अजिंक्य रहाणेचं. रहाणेने राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने नेतृत्व केलंय.
Ajinkya Rahane
Sakal
पण फक्त या दोन भारतीयांनीच नाही, तर कुमार संगकारा, माहेला जयवर्धने आणि स्टीव्ह स्मिथ हे तीन परदेशी खेळाडूंनीही तीन संघांचे नेतृ्त्व केलंय.
Mahela Jayawardene, Steve Smith, Kumar Sangakkara
Sakal
संगकाराने पंजाब किंग्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद सांभाळले आहे.
Kumar Sangakkara
Sakal
माहेला जयवर्धनेने पंजाब किंग्ससह कोची टस्कर्स केरला आणि दिल्ली कॅपिटल्सचे नेतृ्त्व केलंय.
Mahela Jayawardene
Sakal
स्टीव्ह स्मिथने पुणे वॉरियर्स इंडिया, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या तीन संघांचे नेतृत्व केलं आहे.
Steve Smith
Sakal
Chennai Super Kings
Sakal