Sandip Kapde
पेशवेकाळात घुगरी हा पाटलांचा परंपरागत हक्क मानला जात असे आणि तो धान्याच्या खंडी प्रमाणात गोळा केला जाई.
Peshwa-Era Revenue System Explained
esakal
त्या काळात बरुले (१२ पायली = १ मण) आणि सोलुले (१६ पायली = १ मण) अशी दोन मोजमाप पद्धती प्रचलित होत्या.
Peshwa-Era Revenue System Explained
esakal
मुशाहिरा म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना दिले जाणारे वेतन किंवा ठराविक देयक होय.
Peshwa-Era Revenue System Explained
esakal
खेरीज मुशाहिरामध्ये धर्मादाय, वेतन आणि इतर प्रशासकीय खर्चांचा समावेश असे.
Peshwa-Era Revenue System Explained
esakal
कमाविस किंवा मामलत मिळताना उमेदवाराकडून सरकारला दिली जाणारी ठराविक रक्कम रसद म्हणून ओळखली जात होती.
Peshwa-Era Revenue System Explained
esakal
दूरच्या प्रांतातून वसूल झालेला ऐवज पुण्याला पोहोचवण्यासाठी हुंडी पद्धतीचा वापर केला जाई.
Peshwa-Era Revenue System Explained
esakal
रयतेकडून विविध कर वसूल करून राज्यकारभारासाठी आवश्यक धन सरकार जमा करत असे.
Peshwa-Era Revenue System Explained
esakal
खरेदी-विक्री व्यवहारांवर तसेच मालवाहतुकीवर आकारला जाणारा कर म्हणजे जकात होय.
Peshwa-Era Revenue System Explained
esakal
बैलांच्या पाठीवरून दूरदूरच्या प्रांतात माल ने-आण करणाऱ्या वर्गाला हुंडेकरी म्हणत.
Peshwa-Era Revenue System Explained
esakal
व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर आकारला जाणारा कर मोहतर्फा म्हणून ओळखला जात असे.
Peshwa-Era Revenue System Explained
esakal
नेहमीच्या करांव्यतिरिक्त विशेष कारणांसाठी घेतल्या जाणाऱ्या आकारांना पट्ट्या म्हणत.
Peshwa-Era Revenue System Explained
esakal
शत्रूच्या मुलखातून घोड्यांसाठी चारा मिळावा म्हणून घेतलेला कर घासदाणा म्हणून प्रसिद्ध होता.
Peshwa-Era Revenue System Explained
esakal