आजही लागू पडेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा 'अर्थसंकल्प', कसं होतं नियोजन?

Sandip Kapde

केंद्रबिंदू

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आर्थिक नियोजनात शेतकरी आणि सैनिक हे मुख्य आधारस्तंभ होते.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

कोषागार

युद्धात मिळवलेली संपत्ती राज्याच्या कोषात जमा करण्याची शिस्त शिवकाळात पाळली जात होती.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

व्यवसाय

उद्योग आणि व्यापाराला प्रोत्साहन देत शिवरायांनी अर्थव्यवस्थेला बळ दिले.chhatrapati Shivaji Maharaj budget

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

करनीती

माफक आणि न्याय्य करप्रणाली ही शिवरायांच्या आर्थिक धोरणाची ओळख होती.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

शेती

शेती सुधारण्यासाठी आधुनिक तंत्र विकसित करण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेवांवर सोपवली होती.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

महसूल

करवसुली करताना शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे अचूक मोजमाप करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला देण्यात आले.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

शिस्त

मुलुखगिरीदरम्यान पिकांचे नुकसान करणाऱ्या सैनिकांवर कठोर कारवाई केली जात होती.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

नियोजन

शेती आणि सैन्यसेवा यांचा समतोल साधत मावळ्यांना सक्षम आर्थिक आधार देण्यात आला.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

सागरनीती

शिवरायांचा सागरी कायदा इंग्रज आणि पोर्तुगीजांवर नियंत्रण ठेवणारा प्रभावी उपाय ठरला.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

आरमार

मराठा साम्राज्याच्या आरमारात त्या काळात मोठ्या संख्येने युद्धनौका सज्ज होत्या.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

समावेश

जहाजबांधणी उद्योगात मागास जातींनाही संधी देत सामाजिक सहभाग वाढवण्यात आला.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

बंदर

कुलाबा बंदरावर मराठा आरमारासाठी प्रगत जहाजबांधणी केली जात होती.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

संरक्षण

सागरी सुरक्षेसाठी स्वतंत्र आरमारी तुकड्या उभारण्यात आल्या.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

बाजार

व्यापार वृद्धिंगत व्हावा म्हणून रायगड परिसरात मजबूत बाजारपेठ विकसित करण्यात आली.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

धोरण

सैन्याला योग्य दरात वस्तू मिळाव्यात यासाठी नियंत्रित व्यापार व्यवस्था राबवली गेली.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

स्वयंपूर्णता

शस्त्रास्त्र निर्मितीला चालना देत परावलंबन कमी करण्यावर भर देण्यात आला.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

सुरक्षा

किल्ल्यांच्या संरक्षणासाठी गडकऱ्यांना कठोर आणि स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

नियम

आग लागू नये म्हणून कोठारांमध्ये दिव्यांच्या वापरावर नियम घालण्यात आले.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

उद्योगसुरक्षा

औद्योगिक सुरक्षिततेची दूरदृष्टी शिवकाळातच प्रत्यक्षात आणली गेली होती.

chhatrapati Shivaji Maharaj budget

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किती टक्के व्याजदराने कर्ज मिळत असे? 

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal
येथे क्लिक करा