Puja Bonkile
अनेक घरांमध्ये चटण्याशिवाय जेवण हे अपुर्णच मानले जाते.
प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या चटण्या तयार केल्या जातात.
उन्हाळ्यात मसालेदार, आंबट चटण्या तयार केल्या जातात.
उन्हाळ्यात जेवणाची चव वाढवणाऱ्या ५ चटण्या कोणत्या हे जाणून घेऊया.
याची आंबट चव जेवणाचा आनंद द्विगुणित करते.
उन्हाळ्यात पुदिना-चिंचेची चटणी जेवणाची चव अधिक वाढवते.
कोथिंबीर चटणी जिभेचे चोचले पुरवते. उन्हाळ्यात नक्की ट्राय करा.
ही चटणी बनवायला सोपी असून चवदार देखील आहे.