पुजा बोनकिले
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज चक्रीवादळात रूपांतर झाले.
Why Is the Cyclone Called Montha?
या चक्रीवादळामुळे ओडिशातील आठ किनारी जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Why Is the Cyclone Called Montha?
लोकांना स्थलांतरित करण्याचा सल्ला सरकराने दिला आहे.
Why Is the Cyclone Called Montha?
पण या मोंथा चक्रीवादाचा अर्थ काय आहे हे जाणून घेऊया
Why Is the Cyclone Called Montha?
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला थायलंडने सुचविलेले 'मोथा' हे नाव देण्यात आले आहे.
Why Is the Cyclone Called Montha?
थाई भाषेत मोंथा या शब्दाचा अर्थ सुगंधी फूल किंवा सुंदर फुल असे होतो.
Why Is the Cyclone Called Montha?
सध्या हे चक्रिवादळ ओडिसातील गोपालपुलच्या दक्षिणेला ७५० किमी वर तर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून आग्नेयेला ६०० कि.मी. वर आहे.
Why Is the Cyclone Called Montha?
Horoscope Predictions 2026
Sakal