शिंक आली की ती रोखता? आधी जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Aarti Badade

शिंक रोखणे किती धोकादायक?

ऑफिस, लायब्ररी किंवा गर्दीत शिंक येऊ नये म्हणून अनेकजण नाक दाबून शिंक रोखतात. पण शिंक ही शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया असून ती जबरदस्तीने रोखणे त्रासदायक ठरू शकते.

Holding in a Sneez

|

Sakal

शिंक का येते?

नाकातील धूळ, कचरा, ॲलर्जी निर्माण करणारे घटक आणि सूक्ष्म जंतू बाहेर काढण्यासाठी शरीर शिंकण्याची प्रक्रिया सुरू करते. त्यामुळे शिंक येणे ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.

Holding in a Sneez

|

Sakal

शिंक रोखल्यास दाब वाढतो

शिंकताना बाहेर पडणारी हवा आणि दाब अचानक अडवल्यास तो शरीराच्या आतील भागात परत जाऊ शकतो. त्यामुळे नाक, घसा, कान आणि आसपासच्या भागांवर येऊ शकतो.

Holding in a Sneez

|

sakal

कानाच्या पडद्याला धोका

शिंक रोखल्यामुळे निर्माण झालेला दबाव युस्टाचियन नळीमार्गे कानापर्यंत पोहोचू शकतो. अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर परिस्थितीत कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते.

Holding in a Sneez

|

Sakal

घसा आणि मानेवरही परिणाम

शिंक जोराने दाबून ठेवल्यास हवेचा दबाव घसा आणि मानेच्या भागाकडे वळू शकतो. त्यामुळे वेदना, सूज किंवा ऊतींना दुखापत होण्यासारख्या समस्या क्वचितच उद्भवू शकतात.

Holding in a Sneez

|

Sakal

मग शिंक आली तर काय कराल?

शिंक आली तर नाक आणि तोंड पूर्णपणे बंद करून ती रोखण्याऐवजी टिश्यू किंवा रुमालाचा वापर करा. शिंक नैसर्गिकरित्या येऊ द्या.

Holding in a Sneez

|

Sakal

एक्सरसाईज न करताही वजन कमी होईल? जाणून घ्या सत्य

Lose Weight Without Exercise

|

Sakal

येथे क्लिक करा