अब्दुल भटारी क्रूरकर्मा अफझलखान कसा बनला?

Saisimran Ghashi

अफजलखान कोण?

विजापूरच्या आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार आणि सेनानी होता.

How afzal khan become Bhatari to Afzal Khan

|

ESAKAL

सामान्य घरातून उदय

पूर्वायुष्याची फारशी माहिती ज्ञात नाही; तथापि त्याचा जन्म सामान्य कुळात झाला असं म्हणले जाते.

How afzal khan become Bhatari to Afzal Khan

|

ESAKAL

मूळ नाव

त्याचा उल्लेख ‘अब्दुल भटारीʼ असा कागदोपत्री आढळतो. पुढे त्याला अब्दुल्ला खान म्हणू लागले.

How afzal khan become Bhatari to Afzal Khan

|

ESAKAL

प्रारंभिक कारकीर्द

1638-39 मध्ये तो आदिलशाही सरदार रणदुल्लाखानचा सरनोबत होता. त्याला अफजल खान ही पदवी मिळाली.

How afzal khan become Bhatari to Afzal Khan

|

ESAKAL

क्रूरतेची ओळख

काही पत्रांमध्ये त्याच्या क्रूर आणि कटकारस्थानी स्वभावाचा उल्लेख आहे.

How afzal khan become Bhatari to Afzal Khan

|

ESAKAL

शिलालेखातील उल्लेख

अफजलपूर येथील शिलालेखात “बंडखोरांचा कत्तल करणारा” असे त्याचे वर्णन आढळते.

How afzal khan become Bhatari to Afzal Khan

|

ESAKAL

मूर्तीभंजक प्रतिमा

“शिक्नन्दा-इ-बुतान” म्हणजे मूर्ती फोडणारा अशीही उपाधी दिली गेली.

How afzal khan become Bhatari to Afzal Khan

|

ESAKAL

दरबारी सन्मान

आदिलशाहीत त्याला “फर्जंद रशीद” अशी उपाधी होती.

How afzal khan become Bhatari to Afzal Khan

|

ESAKAL

‘मुहम्मदशाही’ ओळख

काही ठिकाणी त्याचा उल्लेख “अफजलखान मुहम्मदशाही” असा केला जातो.

How afzal khan become Bhatari to Afzal Khan

|

ESAKAL

इतिहासातील व्यक्तिमत्त्व

अफजलखान हा आदिलशाहीतील एक प्रभावी पण वादग्रस्त सेनानी होता.

How afzal khan become Bhatari to Afzal Khan

|

ESAKAL

पावडरने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे? पाहा एकदम सोपी ट्रिक

how to identify chemically riped mangoes

|

esakal

येथे क्लिक करा