Anuradha Vipat
अलका याज्ञिक यांनी उद्योगपती नीरज कपूर यांच्यासोबत लग्न केले आहे
या जोडप्याला सायशा कपूर नावाची मुलगी आहे.
अलका आणि तिचा पती नीरज गेल्या 28 वर्षांपासून एकमेकांपासून दूर आहेत.
अलका याज्ञिक यांची नीरज कपूरसोबत पहिली भेट ट्रेनमध्ये झाली होती.
प्रवासात त्यांची मैत्री झाली आणि त्यांनी संपर्कात राहण्याचा निर्णय घेतला.
सहा महिन्यांच्या मैत्रीनंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 1989 मध्ये लग्न केले