Anuradha Vipat
अभिनेत्री शोभिता धुलिपालाला आणि नागा चैतन्यची लगीनघाई सुरू झाली आहे.
आता शोभिताला नागा चैतन्यच्या नावाची हळद लागली आहे.
नुकताच या दोघांचा हळदी समारंभ पार पडला.
शोभितानं या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.
शोभितानं हळदीचे आणि मंगलस्ना विधीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये शोभिता पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे
शोभितानं आपल्या हळदी समारंभासाठी ट्रेडिशनल लूक कॅरी केला होता.