Sandip Kapde
शिवाजी महाराजांनी घराणेशाहीला कधीच प्रोत्साहन दिले नाही; सेवा नेहमी गुणवत्तेनुसार व निष्ठेनुसार दिली.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
सरनोबतीच्या वेळी एखादा हवालदार मृत्यू पावला तर त्याची जागा त्याच्या नातेवाइकांना लगेच देऊ नये, हा स्पष्ट आदेश होता.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
घोडदळातील सरदाराने सुचविलेला व्यक्ती योग्य असेलच असे नाही, म्हणून त्याला गडावर सेवा लगेच देण्यास मनाई होती.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
शत्रूला गडात प्रवेश मिळू नये म्हणून ओळखीच्या माध्यमातून भरती करण्यास मर्यादा होत्या.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
जास्त नातेवाईक एकाच गडावर असले तर बंड किंवा फितुरीची शक्यता वाढत असल्याचे महाराजांना जाणवत होते.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
व्यवस्थापनासाठी मात्र जेथे मनुष्यबळाची कमतरता असेल तिथे योग्य अनुभव असलेल्या नातेवाइकांना सेवा दिली जात असे.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
पुरंदरचे किल्लेदार महादजी निळकंठराव सरनाईक यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चार मुलांमध्ये किल्लेदारपदावरून वाद झाला.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
शिवाजी महाराजांनी हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला, पण कोणाच्याही मनात ऐकण्याची तयारी नव्हती.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
भविष्यातील धोका टाळण्यासाठी महाराजांनी चौघा सरनाईक बंधूंना कैद केले.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
पुरंदर किल्ला महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि त्यावर नवीन किल्लेदार नेमला.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
या गडावर नेतोजी पालकर यांना किल्लेदार म्हणून नेमण्यात आले.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
महादजींच्या मुलांना मात्र त्यांचा पूर्वीचा दर्जा व जमिनींचा हिस्सा देऊन न्याय दिला गेला.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
पुढे नेतोजी पालकर यांना सैन्याचा सरसेनापती पदापर्यंत पदोन्नती मिळाली.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
प्रतापराव गुजर सरसेनापती होण्यापूर्वी राजगडचे किल्लेदार होते, पण त्यांच्याही नातेवाइकांना तशीच जागा देण्यात आली नाही.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
किल्लेदाराच्या नातेवाइकांना सेवा देताना त्यांना त्या गडावर न ठेवता इतर गडावर पाठवून बंडाची शक्यता महाराजांनी रोखली.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
श्री रामचंद्रपंत अमात्य यांनी हे आज्ञापत्रात लिहंल आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
Shivaji Maharaj Rangna Fort
esakal