Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतिशय आवडत्या किल्ल्यांपैकी रांगणा किल्ल्याचा विशेष उल्लेख आढळतो.
Shivaji Maharaj Rangna Fort
esakal
रांगणा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये, कोकण-देश-गोवा यांच्या रणनीतीदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी वसलेला आहे.
Shivaji Maharaj Rangna Fort
esakal
या किल्ल्याचा उल्लेख ‘येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित’ अशा ऐतिहासिक दस्तावेजांतही आढळतो.
Shivaji Maharaj Rangna Fort
esakal
कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यांमध्ये रांगड्या बांधणीसाठी रांगणाचा पहिला क्रमांक मानला जातो.
Shivaji Maharaj Rangna Fort
esakal
रांगणा किल्ल्याचे बांधकाम शिलाहार राजा भोज दुसरा यांच्या काळात झाल्याचे मानले जाते.
Shivaji Maharaj Rangna Fort
esakal
महंमद गवानने हा किल्ला जिंकल्यानंतर *मर्दमुकी आणि संपत्ती* खर्च करावी लागली असे उद्गार काढले होते.
Shivaji Maharaj Rangna Fort
esakal
बहामनी साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा किल्ला अदिलशाहीत तर पुढे सावंतवाडीकरांच्या ताब्यात गेला.
Shivaji Maharaj Rangna Fort
esakal
सन १६६६ मध्ये जिजाऊ मातांनी खास मोहिम काढून हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला.
Shivaji Maharaj Rangna Fort
esakal
रांगणा जिंकल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटले.
Shivaji Maharaj Rangna Fort
esakal
सन १६६७ मध्ये बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी दिलेला वेढा शिवरायांनी येऊन मोडून काढला.
Shivaji Maharaj Rangna Fort
esakal
महाराजांनी या किल्ल्याची आणखी किल्लेबंदी मजबूत करण्यासाठी ६००० होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो.
Shivaji Maharaj Rangna Fort
esakal
सावंतवाडी व करवीरकर संघर्षात हा किल्ला केंद्रस्थानी राहिला आणि इंग्रजांच्या राज्यापर्यंत करवीरकरांकडेच टिकून राहिला.
Shivaji Maharaj Rangna Fort
esakal
Tung Fort Maharashtra: A Historic Guardian of the Sahyadris and Maratha Heritage
esakal