डायनासॉर्स कसे जन्माला आले? खरं वाचून तुम्ही पण हादरून जाल!

Anushka Tapshalkar

२३ कोटी वर्षांपूर्वीची सुरुवात

सुमारे २३ कोटी वर्षांपूर्वी ट्रायाझिक काळात पृथ्वीवर एक भयानक घटना घडली, ज्याला मेगा एक्स्टिंक्शन म्हणतात. या घटनेत सुमारे ९०–९५% प्रजाती नष्ट झाल्या.

How did dinosaurs come into existence

|

sakal

पृथ्वीची दुर्दशा

हे संकट पृथ्वीला रिकामं करून गेलं आणि नवीन जीवसृष्टीसाठी मार्ग मोकळा झाला.

How did dinosaurs come into existence

|

sakal

उरलेले सरपटणारे प्राणी

जे सरपटणारे प्राणी या मोठ्या संकटातून बचावले, त्यांनी नवीन परिसंस्थांमध्ये आपले स्थान व्यापायला सुरुवात केली.

How did dinosaurs come into existence

|

sakal

विविध परिसरांचा शोध

हे प्राणी वेगवेगळ्या अधिवासांमध्ये पसरले आणि पृथ्वीभर फैलावले.

How did dinosaurs come into existence

|

sakal

नवीन गट – आर्कोसॉर्स

उरलेले प्राणी एक नवीन गट तयार करतात – आर्कोसॉर्स. त्यांच्या अंडी जमिनीवर ठेवता येत होत्या, आणि त्यांची त्वचा कोरडी परिस्थितीतही टिकणारी होती.

How did dinosaurs come into existence

|

sakal

डायनासॉरांचा उत्कर्ष

सुरुवातीला छोटे डायनासॉर होते. मात्र हळूहळू त्यांचा आकार मोठा झाला, ते वेगवान बनले आणि पृथ्वीवर १६ कोटी वर्षांपर्यंत राज्य केले.

How did dinosaurs come into existence

|

sakal

डायनासॉरपासून पक्ष्यांपर्यंत

मोठे डायनासॉर शेवटी लहान पक्ष्यांमध्ये रूपांतरित झाले.

How did dinosaurs come into existence

|

sakal

जगातला एकमेव पक्षी जो हवेतच झोपतो! तुम्हाला माहित आहे का?

Worlds Only Bird That Sleeps in the Air

|

sakal

आणखी वाचा