डीमार्ट हे नाव कसे पडले?

Aarti Badade

डीमार्ट

आज सध्या सगळ्यांच्या आयुष्यात डीमार्ट महत्वाचा भाग बनला आहे. पण हे नाव कसे पडले जाणून घेऊ.

Story Behind the Name 'DMart

|

Sakal

डीमार्टचा अर्थ

डीमार्ट हे नाव त्याचे संस्थापक राधाकिशन दमानी यांच्या नावावरून पडले आहे.

Story Behind the Name 'DMart

|

Sakal

मूळ नाव 'दमानी मार्ट'

डीमार्टचे मूळ नाव 'दमानी मार्ट' (Damani Mart) असे होते.

Story Behind the Name 'DMart

|

Sakal

'डी-मार्ट'

'दमानी मार्ट' या नावाला सोपे आणि लक्षात राहणारे करण्यासाठी त्याचे संक्षिप्त रूप 'डी-मार्ट' असे केले गेले.

Story Behind the Name 'DMart

|

Sakal

स्थापना

प्रसिद्ध भारतीय गुंतवणूकदार आणि व्यापारी राधाकिशन दमानी यांनी २००२ मध्ये डीमार्टची सुरुवात केली.

Story Behind the Name 'DMart

|

Sakal

कंपनीचा उद्देश

ग्राहकांना कमीत कमी किमतीत चांगली आणि दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देणे, हा डीमार्टचा मुख्य उद्देश आहे.

Story Behind the Name 'DMart

|

Sakal

'एव्हरीडे लो कॉस्ट' मॉडेल

डीमार्ट 'एव्हरीडे लो कॉस्ट - एव्हरीडे लो प्राईस' (EDLC-EDLP) या मॉडेलवर काम करते, ज्यामुळे ग्राहकांना नेहमी कमी किमतीत वस्तू मिळतात.

Story Behind the Name 'DMart

|

Sakal

जगाला माहिती देणाऱ्या Google बद्दल खास गोष्टी

Google 27th Birthday,

|

Sakal

येथे क्लिक करा