Anuradha Vipat
अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
मृणाल अनेकदा मराठीत बोलताना सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करते.
अलीकडेच मृणालने इन्स्टाग्रामवर आस्क मी अॅनीथिंग हे सेशन घेतले होते.
त्यात तिला एका चाहत्याने ती मराठी आहे का हा प्रश्न विचारला होता.
हे सांगताना मृणालने तिच्या सहकाऱ्यांसह ती मराठी आहे हे दाखवण्यासाठी एक गाणे म्हणून दाखवले आहे
मृणाल अनेकदा रिल्स आणि इन्स्टाग्राम व्हिडीओज मराठीत तयार करते.
मृणाल सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते