पुजा बोनकिले
मोमो हा चिनी शब्द आहे.
पण मोमो तिबेटमधून घेतला आहे.
हे तिबेटी शब्द 'मोग-मोग' शी जोडलेले आहे.
याशिवाय तिबेटमध्ये याला 'मोमोचा' म्हणूनही ओळखले जाते.
या सर्वांचा अर्थ असा आहे की काहीतरी वाफेवर शिजवावे लागते.
तिबेटमधून उद्भवलेले मोमो हे नाव 'मोमोचा' या शब्दापासून बनले आहे.
अनेक देशांमध्ये मोमोज शाकाहारी तर काही ठिकाणी मांसाहारी स्टफिंग मिळते.